मराठी सिनेसंगीताच्या आकर्षणाने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गुणी गायक व संगीतकारांनी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायक...
एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित मनोज सावंत दिग्दर्शित “लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला....
प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे
म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता...
महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिध्दार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेह-यावर हसू फुलवत असतो. पण ह्या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील...
खुशबू तावडे (झी युवा - आम्ही दोघी)
- ख्रिसमस म्हणजे उत्साह आणि आनंद. वर्षाचा शेवट या सणाने खूप आनंदी होतो आणि या सणाची सगळे आतुरतेने वाट देखील बघतात. शूटिंगमध्ये बिझीअसल्यामुळे मी यावर्षी सेलिब्रेट करू शकत नाही आहे. मी आणि संग्राम ख्रिसमसच्या दिवशी चर्च मध्ये जाऊ आणि माझी अशी इच्छा आहे कि संग्रामने माझा सीक्रेट सांता बनावं आणि मला खूप सारेगिफ्ट्स द्यावे.