Filmy Mania

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांचा ‘ती & ती’ १ मार्चला होणार प्रदर्शित

दोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या...

१७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उद्घाटन

१४ ते २० डिसेंबर मध्ये सिटी लाईट सिनेमा येथे महोत्सवाचे आयोजन ... १७ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव हा भारतातील एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव आहे. शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर ला सिटीलाईट सिनेमा मुंबई येथे अनेक मान्यवरांच्याउपस्थिती मध्ये १७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उदघाटन झाले. या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुळकर्णी, आशियाईचित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम, आशियाई चित्रपट महोत्सवाचे डायरेक्टर श्री.सुधीर नांदगावकर , प्रभात चे सचिव  श्री संतोष पाठारे , दिग्दर्शक सुनील सुखथनकर आणि फेडरेशनऑफ फिल्म सोसायटी  इंडियाचे  उपाध्यक्ष श्री. प्रेमेंद्र मुझुमदार ही मंडळी उपस्थित होती. मृणाल कुळकर्णी यांनी दीप प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात केली.  'वेलकम होम' या मराठी चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यात...

रणवीरने मारली ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर एण्ट्री

आला रे आला... ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर सिंबा आला आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे....

नव्या प्रतिभाशाली तरुण गायकांच्या गाण्यांचा ‘पेहली गूंज’ हा आल्बम सादर

बांधकाम क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केल्यानंतर आता पुण्याच्या ‘पुष्पगंगा व्हेंच्युअर्स’ने संगीत जगतात पदार्पण केले असून ‘पेहली गूंज’ हा आपला पहिला हिंदी गाण्यांचा आल्बम सादर केला आहे. प्रशंसनीय...

‘पुन्हा-26/11’ मराठी चित्रपटाचे  ट्रेलर आणि म्यूजिक लाँच

पुणे : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ईकेसी मोशन पिक्चर्स प्रस्तृत पुन्हा-26/11’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सुमीत पोफळे लिखित आणि...

Popular