- गोल्डन गणेशसोबत चमकणार
- राज आणि दामिनी या जोडीचे दिग्दर्शन
हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली हिंदी सिनेमात पदार्पण केल्यानंतर, आता अभिनेत्री पत्रलेखा पॉल कानडी...
पुणे : धडाकेबाज ते झपाटलेला, गुपचूप गुपचूप ते थरथराट अशा एकापेक्षा एक चित्रपटातील जबरदस्त अभिनय... त्याबरोबरीने सांभाळलेली निर्मितीची अन दिग्दर्शनाची बाजू... लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक...
नशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर्णसंधी
सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची
गरज आहे. आपल्याबुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, याचंच प्रतिक देणारा कार्यक्रम
म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी
टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांनास्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही
आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता 'कोण होणार करोडपती'चं
नवं पर्व घेऊन येत आहे.
कौन बनेगा करोडपतीच्या यशात ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा
असतो.ह्या पर्वाचा सूत्रसंचालक कोण असणार ? दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱ्या कौन बनेगा
करोडपती याकार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणार?आणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स
कोणत्या असणार? असे अनेक प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहेतच. यासगळ्याच गोष्टी हळूहळू
उलगडणारआहेत... लवकरच सोनी मराठीवर येणाऱ्या 'कोण होणार करोडपती' च्या नव्या पर्वात...
विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. या मालिकेचे शीर्षक आहे श्री कामदेव प्रसन्न. त्यांच्यासोबत...
बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढाच मोठं घर करून आहे हे तिने मराठीत केलेल्या 'बकेट लिस्ट' या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी हा सिनेमा हा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला झी टॉकीज प्रस्तुत 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागातनामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच झी टॉकीजने जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या बकेट लिस्ट मध्ये माधुरीने धमाकेदार बाईक रायडींग केली होती. योग्यवयानुसार आलेली तिची हि भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला गुलाबजाम साठी, तेजस्विनी पंडिताला येरे येरे पैसे साठी, कल्याणी मुळे हिला न्यूडसाठी तर मृण्मयीला फर्जंद साठी नामांकनं मिळाली आहेत.
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. मराठी चित्रपट चाहते या अद्भुत पुरस्कारसोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.