Filmy Mania

” मी जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन” सोनू सूदने उघड केलं एक सत्य ! 

सामान्य माणसाला सशक्त करण्यासाठी सोनू करतोय प्रयत्न !  कोविड-19 महामारीच्या जेव्हा कोणाला आशा नव्हत्या तेव्हा अभिनेता सोनू सूद - एक अभिनेता, एक मानवतावादी आणि सामान्य...

अभिनेता अनिल कपूरचा उल्लेखनीय प्रवास ” भारतातील पहिल्या  सुपरहिरोपासून ते हॉटस्टारचा सुपरहिट  खलनायक ! ” 

भारतातील पहिल्या अदृश्य सुपरहिरोपासून ते हॉटस्टारच्या सर्वाधिक आवडत्या खलनायका पर्यंत अभिनेता अनिल कपूर यांच्या अतुलनीय अष्टपैलुत्वाचा प्रवास ! भारतीय चित्रपटसृष्टीच्या क्षेत्रात असे काही कलाकार असतात...

अभिनेता सोनू सूद देणार लॉ शिक्षण मोफत !

संकल्प 2023-24 सह तुमचा कायदेशीर प्रवास पूर्ण करा! संकल्प हा एक अनोखा आणि मोफत कायदा प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो अनेकांना त्यांच्या व्यावसायिक कायदेशीर शिक्षण...

अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​हिला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये कथलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी (महिला) नामांकन ! 

सात वर्षांत सान्या मल्होत्राने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे आणि या अभिनेत्री ने दंगल, पटाखा, फोटोग्राफ, पगलाईट, लव्ह हॉस्टेल आणि तिचा सर्वात अलीकडील, कथल...

अपारशक्ती खुराना याला मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) मालिकेसाठी नामांकन ! 

अभिनेता अपारशक्ती खुराना हा एक प्रतिभावान कलाकार मानला जातो. अॅमेझॉन प्राइम ची वेब सिरीज ज्युबिली मधील मदन कुमार यांच्या भूमिकेने सगळ्यांचं  लक्ष वेधून घेतले...

Popular