पुणे : यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वतःबरोबर प्रत्येक गोष्टींवर भरभरुन प्रेम करा, चांगल्याचे कौतूक करा. स्वतःच्याशरीरावर प्रेम करा, आपली हेळसांड करु नका. कारण नटांची काया...
‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप–गरुडझेप’ प्रदर्शित होत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा...
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखिकांचा विशेष सन्मान सोहळापुणे : मी न राहिले दुबळी आता... पोलादापरी केले मन... अशी आजच्या काळातील महिलांची...
पुणे-आयकर आयुक्त (सूट) कार्यालय, पुणे यांच्या तर्फे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या प्रीत्यर्थ खुली निबंध लेखन स्पर्धा दिनांक ०२/१०/२०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे त्यानुसार सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता...