‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप–गरुडझेप’ प्रदर्शित होत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा...
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखिकांचा विशेष सन्मान सोहळापुणे : मी न राहिले दुबळी आता... पोलादापरी केले मन... अशी आजच्या काळातील महिलांची...
पुणे-आयकर आयुक्त (सूट) कार्यालय, पुणे यांच्या तर्फे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या प्रीत्यर्थ खुली निबंध लेखन स्पर्धा दिनांक ०२/१०/२०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे त्यानुसार सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता...
“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदानमराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
दिल्ली, दि.30 : ‘गोष्ट एका पैठणीची’ या...