मुंबई--अदानी इलेक्ट्रिसिटी या खासगी कंपनीला वीजपुरवठ्यासाठी परवाना देऊ नये तसेच महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे ठिकठिकाणी फटका बसत आहे....
| पुणे -महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने काही निविदा मागवल्या आहेत. यामध्ये पुणे शहरात विविध ठिकाणी पुनः डांबरीकरण व तदुषनिक कामे करणे (पॅकेज ४) आणि...
५० मीटर रायफल प्रोनमध्ये तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोले यांना सुवर्णपदकमहाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा २०२३
पुणे, दि. ३ जानेवारी: कोल्हापूरची ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज...
हजारो पर्यटक, प्रवाश्यांना होणार लाभ-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणमुंबई, दि. ३ जानेवारी- सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणा-या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व...
ठाणे येथेही धर्मवीर
पुणे- येथील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीच्या पाहणी दौऱ्या दरम्यान विविध विषयांवर आज शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी...