पुणे- पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेवून महापौर आणि एनसीपी ला लक्ष्य केल्यानंतर आज महापौर प्रशांत जगताप यांनी पालकमंत्र्यांना सडेतोड उत्तरे पत्रकार परिषदेतूनच दिली.
नेहरू योजनेंतर्गत केलेल्या कामांची माहिती तर त्यांनी यावेळी दिलीच पण २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी कर्जरोखे उभारून पुणेकरांना कर्जाच्या खाईत का लोटता ? आण कि केंद्र कडून आणि राज्याकडून पैसे .. असेही सुनावले . पहा आणि ऐका नेमके महापौर काय म्हणाले ….