पुणे :
पुणे भाजपाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानातंर्गत आणि महर्षि
कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या सहकार्याने
‘देश विकासातील महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक योगदानाची भूमिका’
या
परिसंवादाचे आयोजन करण्यात आले
होते
.
या परिसंवादात
मान्यवरांच्या उपस्थितीत महिला शिक्षण आणि सबलीकरणाची चर्चा
झाली .
परिसंवाद शनिवार, दिनांक
21 जानेवारी रोजी
सकाळी इचलकरंजी सभागृह, महर्षिकर्वे स्त्री-शिक्षण संस्था, कर्वेनगर, येथे
पार पडला
, पुणे भाजपाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या समन्वयक उषा वाजपेयी यांनी
संयोजन केले .
उषा वाजपेयी ,आमदार मेधा कुलकर्णी ,ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त ),विनायक आंबेकर ,माजी आमदार रमेश सेठ ,महिला -बाल कल्याण आयोग उपसंचालक शिर्के ,निरू गोयल ,दलजित रायगदा ,डॉ . पी व्ही शास्त्री ,श्याम सातपुते ,मुकुंद वर्मा ,विक्रांत आर्य ,उपस्थित होते .
या परिसंवादाला तज्ज्ञ, शिक्षक आणि
५००
विद्यार्थी
नी
उपस्थित
होत्या . एड . दहाडे यांनी सूत्रसंचालन केले .