पुणे- नाशिक मध्ये उमेदवारी देताना 2 लाख रुपये मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला असताना आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी .. ती लाच नव्हतीच … तो तर पक्षनिधी होता … अशी भूमिका घेतली आहे . दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदार पत्नीला भाजपची उमेदवारी अगदी आयत्यावेळेला कशी दिली … याबाबत .. त्यांनी मथे गमतीदार उत्तर दिले आहे .. पहा आणि ऐका … (व्हिडीओ)