SHARAD LONKAR

56794 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

समाविष्ट गावांतील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा- विजय शिवतारेंचे महापालिकेला आदेश

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांना नागरी सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, आणि त्याबरोबरच येथे अनधिकृत...

‘अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स ‘ चे पुण्यात उद्घाटन*

देशातील ३४ शहरातील ३०० शालेय विद्यार्थी सहभागी पुणे :'अ वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिंपिक्स ' या वाहनांच्या मॉडेल्स निर्मितीच्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन शनीवारी सायंकाळी केतन...

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बीएमसीसीची शोभायात्रा

पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या ७५ वर्षांच्या सुवर्ण काळाची माहिती देणारी शोभायात्रा माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने...

बीएमसीसी व आयएमए यांच्यात शैक्षणिक करार

पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट अकाउन्टटस (आयएमएम) यांच्यात नुकताच शैक्षणिक करार करण्यात आला. त्यानुसार...

रसिकांनी अनुभवली गुरु शिष्य परंपरेची ‘अनुकृती’

पुणे: गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, या कृतज्ञ भावनेने गुरू पं. रोहिणी भाटे यांच्या अनेक पिढ्यातील शिष्यांनी एकाच रंगमंचावर...

Breaking

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड....

खरात फाईल ओपन करा .. चाकणकरसह सर्वांवरच कारवाई करा

पुणे शहर महिला काँग्रेसचे 'जोडे मारो' आंदोलन पुणे : भोंदूबाबा...
spot_imgspot_img