SHARAD LONKAR

56779 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘कॉलेज जर्नी’ २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

मैत्री, प्रेम आणि तरुणाईचा सळसळता उत्साह कॉलेज मध्येच पाहायला मिळतो. मित्रांसोबत घातलेला राडा, पहिलं प्रेम, नव्याने मिळालेले स्वातंत्र्य, लेक्चर्स बंक करण्यातली मजा, नवनवे अनुभव...

प्रत्‍येकाने मतदार यादीत आपले नांव असल्‍याची खात्री करावी – अपर जिल्‍हाधिकारी काळे

पुणे- प्रत्‍येक नागरिकाने मतदार यादीत आपले नांव आहे की नाही याची खात्री करावी तसेच नवयुवक आणि मतदारांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन...

माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन मलेशियात

    तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर पोस्टर ने गोड करणा-या माधुरीच्या या...

स्वीप कार्यक्रमांतर्गत एसओएस बालग्रामच्या 45 विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्राचे वाटप

पुणे : समाजातील मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या अनेक समुहांना मतदान कार्ड मिळवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष शिबीराचे आयोजन केले जाते. त्याचाच...

विक्रम गोखले आणि सुहास जोशी यांचे ‘वचन’ गुलमोहर मालिकेतील पुढील कथा

एखाद्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवणे सोपे नसते. मात्र काळासोबत जोडीदारात होणारे बदल सांभाळून, हे बदल स्वीकारून जोडीदाराची साथ देणारे प्रेमाची खरी परिभाषा सांगतात. एकमेकांना...

Breaking

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत पुणे...

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी...

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा...
spot_imgspot_img