SHARAD LONKAR

56678 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

स्‍वच्‍छता ही चळवळ नागरिकांच्‍या सहकार्याशिवाय यशस्‍वी होणे अशक्‍य- नगराध्‍यक्षा वैशाली वाखारे

पुणे- स्‍वच्‍छता ही एक चळवळ झाली असून सर्व नागरिकांच्‍या सहकार्याशिवाय ती यशस्‍वी होणार नाही, असे प्रतिपादन शिरुर नगर परिषदेच्‍या नगराध्‍यक्षा वैशाली वाखारे यांनी केले. शिरुर...

राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निदर्शने

सिंहगड इन्स्टिट्यूट पिडीत विद्यार्थ्यांना पाठिंबा  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापकांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा व विद्यार्थ्यांची गळचेपी होऊ नये यासाठी काल...

उद्योजकांना पाठिंबा देण्याकरता देआसरा फाउंडेशन आणि जनता सहकारी बँक एकत्र

पुणे-महाराष्ट्रातील उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी देआसरा फाउंडेशनचा जनता सहकारी बँके सोबत  सामंजस्य करार आहे. त्याच बरोबर बँकेने छोट्या उद्योजकांसाठी सुलभ कर्ज योजना तयार केली आहे....

वंदना चव्हाण यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेसाठी वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई...

लाव्हा झेड50 या पहिल्या अँड्रॉइड ओरिओ (गो एडिशन) स्मार्टफोनची घोषणा

अधिक क्षमतेचा मोफत रॅम व अप्लिकेशन्सचा कमी केलेला आकार यामुळे या किमतीच्या अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत जलद काम करण्याची क्षमता यूट्युब...

Breaking

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी...

इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे : घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून,...
spot_imgspot_img