SHARAD LONKAR

56664 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कर्वे समाज सेवा संस्था व बापू ट्रस्टचा महिला मानसिक आरोग्याचा जागर

पुणे-येथील कर्वे समाज सेवा संस्था व बापू ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड परिसरातील जयभवानी नगर वस्तीमध्ये महिला आरोग्याबाबत जनजागृती रँली व ठिकठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण...

स्वच्छता कर्मचारी महिला स्वच्छता मोहिमेच्या ‘स्वच्छता दूत’! – अमोल बालवडकर

पुणे : आपला परिसर, प्रभाग व पर्यायाने शहर दररोज स्वच्छ ठेवणाऱ्या महिला कर्मचारी या स्वच्छता मोहिमेच्या 'स्वच्छता दूत' आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ...

आर्थिकदृष्टया महिला सक्षम होण्यासाठी शहरात लवकरच फिरते उपाहारगृहे: आबा बागुल

पुणे - केवळ एक दिवस नाहीतर प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्याचा, सन्मानाचा, सुरक्षिततेचा ,समानतेचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा असा गजर करीत हजारो महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर करीत...

बाल किर्तनकार कु. ओवी काळे हिच्या किर्तनाने महिला दिन साजरा.’

पुणे-कर्तृत्वशालिनी, रणरागिनी, यशोदामिनी अशा स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महिला दिनाचा कार्यक्रम  डे.ए.सो. च्या नवीन मराठी शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांची...

पालकांसाठी पाककला स्पर्धा संपन्न

पुणे-सध्या महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पाककला तर त्यांच्या हातचा मळ असेच म्हणावे लागेल. सध्याच्या फास्ट फुडच्या जमान्यात मुलांना पौष्टिक खाऊ देताना खरोखरीस महिलांना...

Breaking

MNGL कडून हॉटेल व व्यावसायिक गॅस जोडणीला प्रोत्साहन

२०० हून अधिक रेस्टॉरंट्सना जलद गतीने गॅस कनेक्शन पुणे:...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. १३ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व...

पुणे विभागातील 43 स्थानकांवर 854 कॅमेरे बसवले; पुणे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा अधिक मजबूत

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे देशभरातील मार्ग, स्थानके आणि पायाभूत सुविधा यामध्ये...
spot_imgspot_img