SHARAD LONKAR

56639 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कॅन्सरकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे डॉ. अनिल गांधी

पुणे- कॅन्सर बरा होत नाही हा समज चुकीचा आहे. काही कॅन्सर पूर्णपणे बरे होतात. जे बरे होत नाहीत त्यांना निश्‍चित कालावधी मिळतो, ही वैद्यक...

मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ संपन्न

मराठवाडा मित्रमंडळ च्या विविध महाविद्यालयातील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ आज कर्वेनगर मधील  मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात  मोठ्या उत्साहात...

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

पुणे-छत्रपती संभाजी महाराज  यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकल मराठी समाजाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज  यांच्या प्रतिमेस भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहर...

जीवनातील काळोखाला कोलटकर यांनी टिपले : भास्करराव हंडे यांची भावना

‘रसिक मित्र मंडळ‘च्या ‘एक कवी एक भाषा‘ व्याख्यानाला चांगला प्रतिसाद   पुणे :जीवनात प्रकाशमय बाजूपेक्षा काळोखी बाजू अधिक असते, आणि तीच टिपण्याचे काम कवी-चित्रकार अरुण कोलटकर...

झी स्टुडिओज् निर्मित ‘न्यूड’ येत्या २७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही महिन्यांपासून  'न्यूड (चित्रा)' या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या...

Breaking

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत...

सणसवाडीत 1.79 कोटींचे मेफेड्रॉनसह राजस्थानच्या ड्रग तस्कराला पकडले

पुणे-सणसवाडी परिसरात सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने...
spot_imgspot_img