SHARAD LONKAR

56624 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पाण्याचाही घोटाळा ; गोष्ट अजब गजब कारभाराची ..

  पुणे :महापालिका आयुक्तपदावर गेली सुमारे ४ वर्षे एकच व्यक्ती कार्यरत आहेत ,या काळात  ज्या महापालिकेत ७२ बोगस कर्मचारी कार्यरत असणे ,१००० कोटीचा  २४ तास...

पुण्यातून ‘आयटम ’ या नाटकाला नामांकन

द महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा) यांच्यातर्फे आठवडाभर चालणाऱ्या१३व्या राष्ट्रीय रंगभूमी महोत्सव आणि पुरस्कारसोहळ्यासाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. हा सोहळा १३ ते १८ एप्रिल दरम्यान...

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करा -धर्मादाय सहआयुक्तांकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे-दीनानाथ मंगेशकर रूग्णालय धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. रूग्णालयात जादुटोणा होतो हे धक्कादायक व निषेधार्ह आहे. म्हणून... दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करावा... कारण एका...

संभाजी भिडेंना अटक करा, अन्यथा मुंबईत २६ मार्चला मोर्चा-प्रकाश आंबेडकर

मुंबई-कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक केली नाही तर २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा आणू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...

महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा :पदाधिकाऱ्यांसह ,अधिकारी गायब?

  पुणे- ‘एक वर्ष अंधकाराचे’  या नावाने राष्ट्रवादीने महापालिकेच्या सत्ताधारी भाजपा च्या विरोधात लाल महालावरून थेट महापालिकेवर मोर्चा नेला . मात्र कोणीही पदाधिकारी ,वरिष्ठ अधिकारी...

Breaking

‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’:संसद परिसरात राहुल-प्रियांकांनी केली निदर्शने

नवी दिल्ली- संसद परिसरात राहुल यांच्यासह विरोधी पक्षाच्या...

हजारो कोटींच्या गेनबिटकॉइन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला सीबीआयकडून अटक

मुंबई केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने गेनबिटकॉइन क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात...
spot_imgspot_img