SHARAD LONKAR

56639 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांना संरक्षण विद्युत विधेयक विधानसभेत मंजुर

मुंबई,- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. केंद्र शासनाच्या...

महावितरणच्या दोन महिला विद्युत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

पुणे : थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणार्‍या महावितरणच्या दोन महिला विद्युत सहाय्यकांना अर्वाच्च व अश्लिल शिविगाळ केल्याचा प्रकार म्हाळसकर वाडी, तळेगाव दाभाडे येथे...

जागतिक वन दिनानिमित्त वृक्ष लावगड विषयी पथनाटयाद्वारे जनजागृती

पुणे - सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने जागतिक वन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे प्रांगणात पथनाटयाद्वारे वृक्षसंवर्धन, वृक्ष लागवड तसेच वन्य प्राणी व पशुपक्षी यांचे...

‘मंत्र’ चा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा उत्साहात संपन्न

ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेला, हर्षवर्धन लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मंत्र’ लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत असून त्याचा म्युझीक आणि टीजर लॉंच...

बँक ऑफ महाराष्ट्रचे जुने मॅगस्ट्रिप कार्ड आता अधिक सुरक्षीत ईएमव्ही चीप कार्डासह

पुणे, -  सुरक्षित आणि निर्धोक एटीएम याचबरोबर ऑनलाइन होणार्‍या व्यवहारांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आता पूर्वी वितरित केलेल्या जुन्या मॅगस्ट्रिप कार्डाऐवजी नव्या...

Breaking

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत...

सणसवाडीत 1.79 कोटींचे मेफेड्रॉनसह राजस्थानच्या ड्रग तस्कराला पकडले

पुणे-सणसवाडी परिसरात सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने...
spot_imgspot_img