SHARAD LONKAR

56642 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

नवीन मराठी शाळेत निरोप समारंभ

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियानाचे समन्वयक संजय गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...

अमृता फडणवीस यांनी घेतली देहेरे, कोगदा व पाथर्डी ही गावं दत्तक

- ग्रामविकासासाठी व्यक्तीगत लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्याचं दिलं आश्वासन मुंबई-आपल्या देशाच्या प्रगतीसाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाची प्रगती होणं ही तितकंच गरजेच आहे. हीच गरज ओळखून...

मराठी विद्यापीठ रिध्दपूर येथे व्हावे!

पुणे : मराठी भाषेचे उगमस्थान, महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामींचे गुरु परमेश्वर अवतार श्री गोविंदप्रभूचे कार्यस्थान, मराठीचा पहिला आद्यग्रंथ लीळाचरित्राचे निर्माण स्थळ...

ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीजबिलांचे 3 कोटी थकीत

थकबाकीचा भरणा करण्याबाबत राज्य शासनाचे पत्र पुणे : पुणे परिमंडलातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलापोटी 2 कोटी 99 लाख 95 हजार रुपयांची थकबाकी असून या थकबाकीचा भरणा...

पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह धरावा :विवेक गाडगीळ

पुणे ;'बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे ,मात्र ही बांधकामे  पर्यावरणपूरक होण्यासाठी 'पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे ' असे प्रतिपादन हैद्राबाद मेट्रो रेल...

Breaking

अमेरिकेने सर्व देशांना ३० दिवसांची रशियन तेल खरेदी करण्याची दिली परवानगी : 5 वर्षांनंतर कच्च्या तेलाने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली-अमेरिका-इस्त्रायलच्या इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या...

पश्चिम आशियातील युद्धात 3 भारतीयांचा मृत्यू आणि 1 बेपत्ता .

रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना एलपीजी गरजेच्या...

पिढी घडविण्याच्या कार्यात सहकार्य करा:ॲड. निमल शिर्के-सामंत यांचे नगरसेविकांना आवाहन

पुणे : समाजमाध्यमांमुळे प्रेक्षकवर्ग रंगभूमीपासून दुरावत आहे. अशाही परिस्थितीत...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...
spot_imgspot_img