SHARAD LONKAR

56693 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

फ्रीव्ह्यू प्लॅटफॉर्मद्वारे ट्रॅव्हलएक्सपी युकेच्या मुख्य बाजारपेठेत उतरणार, 91 दशलक्ष घरांत पोहोचणार

    जगातील आघाडीचे पर्यटनविषयक ट्रॅव्हलएक्सपी चॅनेल सोमवार ३० एप्रिल २०१८ पासून फ्रीव्ह्यू युके प्लॅटफॉर्मवर (चॅनेल #98) उपलब्ध होणार, १६ दशलक्ष टीव्ही फ्रीव्ह्यू घरांत पोहोचणार; ...

महाराष्ट्राची महती सांगणार “माझा महाराष्ट्र” हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोसाउंड निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे "माझा महाराष्ट्र" हे गीत होय....

पिरामल हाउसिंग फायनान्सचा पुण्यामध्ये प्रवेश

~ 120 हून अधिक प्रकल्पांद्वारे व्यवसाय सुरू करणार ~ पुण्यातील सध्याच्या आघाडीच्या विकसकांशी असलेल्या घाऊक अर्थपुरवठा सहयोगाचा लाभ घेणार विकसकांसाठी अगोदरच 3,250...

स्वारगेट ते कात्रज रस्त्याच्या कामावरून महापौर खवळल्या ..

पुणे- स्वारगेट ते कात्रज रस्त्याचे आणि बीआरटी चे रेंगाळत चाललेल्या कामावरून आज काहेरीस महापौर मुक्त टिळक खवळल्या , आणि थेट त्यांनी या रस्त्यावरील भारती...

पुणेकरांच्या दिमतीला येणार ई टाॅयलेट..(व्हिडीओ)

पुणे- बाहेर पडल्यावर पुणेकरांची 'दैना ' होते अनेकदा .. ठाऊक आहेच सर्वांना ... आणि सोय सापडली तरी .. घाण आणि दुर्गंध .. यांचा मारा...

Breaking

‘झेन कथा’तून सत्याचे तर ‘कात्रजचा घाट’ पुस्तकातून सत्तेचे दर्शन : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही....
spot_imgspot_img