SHARAD LONKAR

56779 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

माता रमाईचे जीवन प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे-माता रमाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या इमारतीचा पाया होत्या. बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा होऊ नये यासाठी रमाईंनी त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ दिली. डॉ.आंबेडकर यांच्या...

त्रास न थांबल्यास असहकार आंदोलनाचा व्यापाऱ्यांचा इशारा

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, काटा वैध मापन, अन्नधान्य व औषध परवाना अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना त्रास पुणे : प्लास्टिक बंदी, काटा वैधमापन शुल्क आकारणी, अन्नधान्य व औषध परवाना...

वालचंद कॉलेजतर्फे 8वा ग्रॅज्युएशन समारंभ साजरा

सांगली,: वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (WCE) चा आठवा ग्रॅज्युएशन समारंभ आज साजरा करण्यात आला. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व...

राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने सलग सहाव्या वर्षी राखली शंभर टक्के निकालाची परंपरा !

पुणे  गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या  राजीव गांधी ई - लर्निंग स्कुलने सलग सहाव्यांदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड   इयत्ता  दहावी...

बारावीच्या परीक्षेत अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.42 टक्के

पुणे :    पुणे-महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स’ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल...

Breaking

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत पुणे...

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी...

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा...
spot_imgspot_img