SHARAD LONKAR

55287 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शनाया वागणार शान्यासारखं!

'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली';माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक...

सामाजिक भानाची जागृती करणारे संमेलन

पुणे - संवेदनशीलता, स्वच्छ भारत, बालकामगार, महिला सक्षमीकरण, जलसाक्षरता, पर्यावरण, शांतता, एकात्मता, शहीदांप्रती कृतज्ञता, अंधश्रध्दा निर्मूलन अशा विविध सामाजिक भानांची संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय...

‘नाही म्हणायला शिका’ने पटकाविले विजेतेपद

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि इंडियन रेड क्रोस सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत एडसविषयक जनजागृती करणार्‍या ‘नाही...

225 वर्षपूर्तीनिमित्त सिटी चर्च खास सोहळा होणार

पेशव्यांच्या वारसांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार होणार पुणे-नाना पेठ क्वार्टरगेट येथील ‘ऑरनेलाज स्कूल’ हायस्कूलजवळ असणाऱ्या सिटी चर्चला 8 डिसेंबर 2017 रोजी तब्बल 225 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त...

पुण्यात प्रथमच ‘ख्रिसमस कार्नीव्हल’ चे आयोजन

पुणे : ‘मेथडिस्ट मराठी चर्च’च्या वतीने पुण्यात प्रथमच ‘ख्रिसमस कार्नीव्हल’ चे आयोजन करण्यात येत आहे. ​​ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्नीव्हल दिनांक 8,9 आणि 10 डिसेंबर दरम्यान गोळीबार मैदान,...

Breaking

अजित पवारांचे गुंडगिरीला पाठबळ?गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी

पुणे -महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी...

रूपाली पाटील-ठोंबरेंना उमेदवारी;प्रभाग २६ मधून घड्याळ चालविणार

पुणे- आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या पुणे महापालिका...

राष्ट्रवादी बरोबरच जायचे होते तर महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला?

शिवसेना जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर यांचा सवाल पिंपरी, पुणे...
spot_imgspot_img