SHARAD LONKAR

56781 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘लँड १८५७ ‘शुक्रवारी पडद्यावर …

पुण्यातील विजयालक्ष्मी जाधव यांनी “लँड १८५७” या त्यांच्या पहिल्याच  मराठी भाषिक चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट ८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे...

एमबीए प्रवेश प्रक्रियेबाबत आयआयएमएस चे मोफत मार्गदर्शन.

पिंपरी :  एम.बी.ए.अभ्यासक्रमासाठी सीईटी उतीर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेशनिश्चित होइपर्यन्त ज्या विविध प्रवेश प्रक्रियेच्या पाय-या आहेत याबाबत विद्यार्थांना व पालकांना सविस्तर माहितीउपलब्ध व्हावी यासाठी यशस्वी एज्यूकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ  मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस ) तर्फे  एमबीए प्रवेश प्रक्रियेसंदर्भात  विनामूल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक ६ जून  २०१८ रोजी   चिंचवड येथील संस्थेच्या सभागृहात  होणाऱ्या या मार्गदर्शन सत्रात  ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया, एआरसी, कॅप राऊंड, ईबीसी तसेच शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप) आणि एमबीए प्रवेश स्वरूप,  तसेच प्रवेशप्रक्रियेदरम्यान सादर  करावयाची आवश्यक कागदपत्रे,संस्थास्तरावरील  प्रवेश  याविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थी वपालकांना  देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी दिली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहासमोरील आयआयएमएस संस्थेच्या कॅम्पसमध्येच हे मार्गदर्शन सत्र  होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी  पुढील  मोबाईल क्रमांकावर 7350014526/7350014512 संपर्क साधावा.

आता अवयव प्रत्यारोपणासाठी ”हेली अँम्ब्युलन्स”ला चालना द्या,नव्याने उभारणाऱ्या हॉस्पिटलमध्ये हेलिपॅड बंधनकारक करा

माजी उपमहापौर आबा बागुल यांची पालिका प्रशासनाला सूचना  पुणे - क्षेत्रफळाच्यादृष्टीने मुंबईपेक्षा पुणे मोठे ठरले आहे आणि दिवसेंदिवस ते विस्तारत आहे. आता  हॉस्पिटलसाठी ४ एफएसआय उपलब्ध होणार...

कॅन्टोमेंटच्या विकासासाठी राज्याकडून खास निधी : गिरीश बापट

पुणे : राज्यातील सात कॅन्टोमेंट बोर्डांच्या विकासासाठी खास निधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.त्यामध्ये देहूरोड ,खडकी, व पुणे कॅन्टोन्मेटच्या समावेश आहे. स्थानिक स्वराज्य...

‘गोदरेज अप्लायन्सेस’जलसंवर्धन मोहीम – दररोज ५ कोटी लिटर पाण्याची बचत होणार

पुणे-जागतिक पाणी समस्या दैनंदिन उग्र रूप धारण करीत आहे. दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊन सारख्या विकसनशील शहरालाही आता पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून तेथील पाणीसाठी पुढील...

Breaking

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत पुणे...

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी...
spot_imgspot_img