SHARAD LONKAR

55312 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

मराठी आणि हिंदी हि केवळ ड्रायव्हर आणि नोकरांची भाषा आहे का?

मुंबई-दक्षिण मुंबईतील शाळामध्ये मराठी भाषेलाकमी लेखले जात असल्याचा आरोप करीत या दोन्ही भाषा काय केवळ ड्रायव्हर आणि नोकरांच्या आहेत काय ? असा जळजळीत सवाल...

14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत ऑल स्टेटस्, सनगार्ड एएस, केपीआयटी संघांचा विजय

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत  ऑल स्टेटस्, सनगार्ड एएस व  केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत...

भारतातील मालमत्तांमध्ये गुंतवणूकीबद्दल यूएईतील अनिवासी भारतीय आशावादी

दुबईतील क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमध्ये क्रेडाई महाराष्ट्रला प्रचंड प्रतिसाद पुणे  :- रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मोठ्या प्रमाणात पारदर्शकता, समानता आणि सर्व भागधारकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून यात अनिवासी...

सल्लागार कंपनी व काही ठेकेदारांचा पुणेकरांच्या तिजोरीवर ‘डल्ला’!-खासदार संजय काकडे आक्रमक

पुणेकरांचा एक रुपयाही वाया जाऊ देणार नाही - खासदार काकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार; प्रसंगी कॅग, सीबीसी व कोर्टात जाण्याची खासदार काकडेंची तयारी पुणे : शहरातील समान...

युवा पिढीला मैदानी खेळाकडे आकर्षित करण्याची गरज -आबा बागुल

पर्वती चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ  पुणे- टेनिस बॉल क्रिकेटला सर्वाधिक पसंती असून  क्रिकेट असा खेळ आहे कि ,ज्यामुळे एकात्मता जोपासली जाते असे...

Breaking

भाजपचे 158 उमेदवार मैदानात

पुणे - भारतीय जनता पार्टीने आपले 158 उमेदवार पुणे...

आपचे 96 उमेदवार पुण्याच्या मैदानात…

पुणे- सगळे पक्ष नेते सारखेच , कोण कोणत्या पक्षात...

पालकमंत्री कुणाचे जनतेचे की गुन्हेगारांचे ? गुन्हेगारी मुक्तीचा वादा, कया हुवा दादा ?

मारटकर हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या कुख्यात गुंड...

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरात भाजपची तीन तिकीटे

आमदार पठारे यांच्या प्रभागातून तुतारी गायब पुणे : भाजपा आमदार...
spot_imgspot_img