SHARAD LONKAR

56843 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘परिवर्तनाचे दूत’ या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात

पुणे-खासदार वंदना चव्हाण यांनी स्माईल संस्थेतर्फे मागील दोन अतिशय यशस्वी झालेल्या ‘चेंजमेकर्स’ अर्थात ‘परिवर्तनाचे दूत’ या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात आज केली. आजपासून सहा महिने ५...

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वारकर्‍यांना पंढरपूरपर्यंत तीन टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी

पिंपरी । प्रतिनिधी: पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी...

भाजपच्या ‘त्या’ खासदाराला लाज वाटली पाहिजे – शरद पवार (व्हिडीओ)

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इसाई (ख्रिश्चन )समाजाचे योगदान नाही असे म्हणणाऱ्या भाजपच्या त्या खासदाराला लाज वाटली पाहिजे , देशाच्या  स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस पक्षाचे...

नागपूरचे अधिवेशन बालहट्ट आणि अंधश्रद्धेमुळे : अजित पवार (व्हिडीओ)

अजित पवार यांच्या बोलण्यातील  मुद्दे - पुणे शहर राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडी बाबत आता विलंब करण्यात अर्थ नाही असे जयंतराव पाटलांना सोमवारी सांगतो कालचा दिवस...

शासनाकडे बिगरव्याजी पडलेल्या ५००कोटींचा विनियोग करा- माजी उपमहापौर आबा बागुल यांची पालिका प्रशासनाला सूचना

पुणे  शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उच्च क्षमता जलदगती वर्तुळाकार मार्गाचा (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट- एचसीएमटीआर) आराखडा पूर्ण झालेला असून या महत्वपूर्ण...

Breaking

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध

सरकारकडून घरगुती एलपीजी आणि पीएनजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्यनैसर्गिक वायू...
spot_imgspot_img