SHARAD LONKAR

56880 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजने अंतर्गत गॅस वाटप

पुणे प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजने अंतर्गत गॅस वाटपाचा कार्यक्रम  पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि महापौर मुक्ताटिळक यांच्या उपस्थितीत  प्रभाग क्र.18 मधील नगरसेवक अजय आप्पासाहेब...

‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

-              ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा चित्रपट -              ७ सप्टेबर रोजी होणार प्रदर्शित   स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं’ या मराठी...

संजय टकलेच्या जोडीला गिनेस विक्रमवीर नॅव्हीगेटर जागतिक रॅली मालिकेच्या मोहीमेला रेकीने प्रारंभ

पुणे, पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणात ठिकाण म्हणून रॅलीची पंढरी फिनलंड, तर नॅव्हीगेटर म्हणून गिनेस बुकमधील विक्रमवीर नॅव्हीगेटर...

ओलाने प्रवास करा व एसओटीसीतर्फे मॉरिशसला जायची संधी जिंका

  पुणे एसओटीसी ट्रॅव्हलने 20 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीतील दोन आठवड्यांच्या स्पर्धेसाठी ओला या भारतातील आघाडीच्या व जगातील एकासर्वात मोठ्या राइड-शेअरिंग कंपनीशी सहयोग केला आहे. ही स्पर्धा ओला अॅपवर घेतली जाणार असून ती केवळ मुंबई व पुणे येथील युजर्ससाठीअसणार आहे. जे ओला युजर दोन आठवड्यांमध्ये जास्तीत जास्त वेळा प्रवास करतील व कोड एसओटीसी वापरतील, त्यांना 6 रात्री/7 दिवसमॉरिशसला विनामूल्य ट्रिप जिंकण्याची संधी मिळू शकते. हा कोड ओला मायक्रो, मिनी व प्राइम राइडसाठी लागू असेल. या सहयोगाविषयी बोलताना, एसओटीसी ट्रॅव्हलचे भारत, एनआरआय मार्केट्स व ई-कॉमर्सचे सेल्स हेड डॅनिएल डिसोझा म्हणाले, “ओला हीदेशातील आघाडीची राइड-शेअरिंग कंपनी आहे आणि कंपनीच्या युजरची संख्या प्रचंड आहे. प्रामुख्याने मेट्रोमध्ये ही संख्या अधिक आहे. ओलाशीसहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रायोगिक हॉलिडेबद्दलच्या ट्रेंडबद्दल आम्ही आशादायी आहोत. मॉरिशसला जाणाऱ्या भारतीयपर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवाशांना विविध प्रकारच्या संस्कृतींचा अनुभव घेता येऊ शकतो, तसेच त्यांना मॉरिशसमध्ये मासेमारी,स्कुबा-डायव्हिंग व खरेदी यांचा आनंद घेता येईल. दोन ग्राहक-केंद्री ब्रँडदरम्यानची ही विशेष भागीदारी आमच्या ग्राहकांसाठी फायद्याची ठरणारआहे आणि आम्हाला मुंबई व पुणे येथील ओला युजर्सप्यंत पोहोचण्यासाठीही उपयोगी ठरणार आहे.” ओलाचे मुंबई सिटी हेड शेखर दत्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांसाठी नेहमीच विशेष वाहतूक सुविधा देण्याचा प्रयत्न करतो; हा उपक्रम मुंबई व पुणेयेथे दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. देशातील आघाडीची स्मार्ट मोबिलिटी सुविधा म्हणून, आम्ही ग्राहकांच्या रोजच्या पॉइंट-टू-पॉइंट प्रवासाच्या पलीकडच्या वाहतुकीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर नेहमी भर देतो; आणि एसओटीसीबरोबरची ही भागीदारी या दिशेने योग्यपाऊल आहे.     एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेडविषयी एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेड (अगोदरचे नाव एसओटीसी ट्रॅव्हल प्रा. लि.) ही फेअरफॅक्स फिनान्शिअल होल्डिंग्स ग्रुपच्या थॉमस कुक (इंडिया)लिमिटेड (टीसीआयएल) या भारतीय नोंदणीकृत उपकंपनीकडे असलेली स्टेप-डाउन उपकंपनी आहे. एसओटीसी इंडिया ही लिजर ट्रॅव्हल, इन्सेन्टिव्हट्रॅव्हल व बिझनेस ट्रॅव्हल अशा विविध श्रेणींमध्ये कार्यरत असलेली आघाडीची ट्रॅव्हल व टुरिझम कंपनी आहे. एसओटीसीची स्थापना सन 1949मध्ये करण्यात आली. तेव्हापासून, कंपनीने 68 हून अधिक वर्षे जगातील लाखो प्रवाशांना जगभरातील विविध ठिकाणी जाण्यासाठी सेवा दिली आहे.कंपनी एस्कॉर्टेड ग्रुप टूर्स, कस्टमाइज्ड हॉलिडेज, हॉलिडेज ऑफ इंडिया व इन्सेन्टिव्ह ट्रॅव्हल अशा श्रेणींमध्ये आघाडीवर आहे. अत्याधुनिक,नावीन्यपूर्ण हॉलिडे कंपनी असलेली एसओटीसी प्रत्येक भारतीयाला हॉलिडेंना प्राधान्य देण्यासाठी उत्तेजन देते. ‘आम्ही हॉलिडेंसाठी आहोत’ आणिभारतीयांनी त्यांच्या हॉलिडेंना प्राधान्य द्यावे, असे आम्हाला वाटते.

एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’च्या  वतीने  ‘कारगील विजय दिवस’ साजरा

            पुणे: ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलटिन एज्युकेशन सोसायटी’च्या  ‘एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’च्या  वतीने 19 वा 'कारगील विजय दिवस' साजरा करण्यात...

Breaking

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार: विश्वास पाठक

मुंबई, 27 मार्च 2026 महावितरणतर्फे राज्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या संदर्भात...

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण...
spot_imgspot_img