SHARAD LONKAR

56880 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित...

मराठा आरक्षण ; सभागृहात शिवसेनेचे आंदोलन म्हणजे डबल ढोलकीचा खेळ – भाजपा (व्हिडीओ)

पुणे- राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना मराठा आरक्षणावर पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन करणे ,तोडफोड करणे म्हणजे शिवसेनाचा डबल ढोलकीचा हा खेळ आहे असा आरोप...

मराठा आरक्षण:सभागृहातले काम नियमबाह्य: कॉंग्रेस :राष्ट्रवादीचा आरोप

पुणे- मराठा आरक्षण या विषयावर विरोधकांना बोलू द्यायचे नाही अशा  अट्टाहासा पायी  भाजपने सभागृहात नियमबाह्य काम चालविल्याने आणि त्यास नगरसचिव सुनील पारखी हे साथ...

मराठा आरक्षण :बोलू देणार नाही तर सभागृह चालू देणार नाही -शिवसेना

पुणे- महापालिकेच्या मुख्य सभेत महापौर आणि नगरसचिव यांनी मराठा आरक्षणावर बोलू द्यायचे नाही हा चंग बांधला आहे , ते जो पर्यंत बोलू देणार नाही,तोपर्यंत...

मराठा आरक्षण :महापालिकेत भाजप सेनेची धुमश्चक्री-(व्हिडीओ)

पुणे- मराठा आरक्षणावरून शिवसेनेने महापालिकेच्या मुख्य सभेत 'आमची मते मांडू द्या' या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेला कॉंग्रेस राष्ट्रवादी ने हि जोरदार साथ दिली आणि...

Breaking

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार: विश्वास पाठक

मुंबई, 27 मार्च 2026 महावितरणतर्फे राज्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या संदर्भात...

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण...
spot_imgspot_img