SHARAD LONKAR

56912 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

हातमाग महामंडळ निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 : हातमाग महामंडळाच्या निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.           सह्याद्री अतिथीगृह येथे हातमाग कामगारांच्या एका शिष्टमंडळाने...

मराठा आरक्षण ; पुण्यातील पेट्रोलपंपावर जेव्हा आंदोलकांची बाईक रॅॅली जाते … (पहा व्हिडीओ)

पुणे- मराठा आरक्षणासाठी आजच्या महाराष्ट्र बंदला पुण्यात पुरेपूर प्रतिसाद मिळाला .औषधांची दुकाने ,रुग्णालये ,आणि काही ठिकाणी पेट्रोल पंप सकाळी सुरु होते. असाच एक क्षण...

मराठा आरक्षण ; ठिय्या आंदोलनाला कसे लागले गालबोट (पहा व्हिडीओ)

पुणे- मराठा क्रांती मोर्चाने आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन  केले, विविध पक्षांचे आणि मराठा संघटनांचे नेते यावेळी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते . ...

क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला …पुण्यात …..

पुणे-क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे आज ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने , जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम पासून क्रांती ज्योत यात्रा काढून ...

महापालिकेने केला विश्वासघात; लोकप्रतिनिधी म्हणून मनस्ताप : भाजप नगरसेवकाची उद्विग्नता

पुणे- महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप नगरसेवकाची आपल्या भागातील पाणी प्रश्नावरून झालेली  फरफट आणि  उद्विग्नता या नगरसेवकाने आज पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांसह ,नगर अभियंता आणि...

Breaking

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’,...

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स...

धायरी येथील बेनकरनगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे पाणी, मैलापाणी चेंबर, वाहिन्यांंचा चुराडा

वाहतूक बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन पुणे:धायरी येथील बेनकरनगर...
spot_imgspot_img