SHARAD LONKAR

56989 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

कॅन बायोसिस च्या मातीतील सेंद्रिय कर्ब सुधार प्रकल्पाच्या कामाची घेतली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड (TDB), दिल्ली ने दखल

पुणे-भारतात पंजाब आणि हरियाणा या राज्यात भाताची लागवड मोठया प्रमाणात होते. भात काढणीनंतर भाताचे काड जाळले जाते. याने प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण होते. तसेच भात...

माय मराठीसाठी साहित्य परिषद ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र...

होंडाने ठाणे येथे केले 13व्या ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन

होंडाचा ठाणे महापालिका यांच्याशी सहयोग होंडाचे रस्ते सुरक्षा प्रशिक्षक सर्व वयोगटांतील व्यक्तींना मोफत शिक्षण देणार ठाण्यातील महिलांना केवळ 4 तासांमध्ये टू-व्हीलर चालवण्यासाठी...

पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य द्या – मुनिश्री पुलकसागर महाराज

पुणे-“पर्यावरण आणि मनुष्याचे नाते जन्मापासून मृत्युपर्यंत जुळलेले असते. जन्मल्यानंतर लाकडाच्या पाळण्यात तुम्हाला झुलवलेले असते. तर मृत्युनंतर तुमचे अंतिम संस्कार तुमच्यावर लाकडांच्या चितेवरच होत असते....

जॅकलिन फर्नांडीस डाबर हनीची नवी ब्रँड अॅम्बेसेडर

‘स्टे फिट, फील यंग’ या मोहिमेद्वारे जॅकलिन करणार ‘डाबर हनी’ चा प्रसार मुंबई-भारतातील सर्वात विश्वसनीय आरोग्यवर्धक उत्पादने बनविणाऱ्या डाबर इंडिया ने आज डाबर हनी साठी...

Breaking

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...

अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे,इराणचे सैन्य आता आमच्या नियंत्रणाखाली..ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला संबोधित करत आहेत....
spot_imgspot_img