SHARAD LONKAR

57087 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन

पिंपरी । प्रतिनिधी :  गणेशोत्सवा निमित्त पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे काढण्यात आलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन  माजी खासदार रामशेठ ठाकुर आणि समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते...

गणेशोत्सवानिमित्त सोनी मराठीची हास्यजत्रा

आनंद, उत्साह आणि जल्लोष यांनी नटलेला क्षण म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन... या गणेशाच्या आगमनाचा जल्लोष नुकताच साजरा झाला सोनी मराठीच्या ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा’ या...

सॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर

बंगळुरू,  – सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने बेंगळुरू या भारतातील टेक कॅपिटलमध्ये आज जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटर सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सर्वात मोठे...

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 3 ऑक्टोबरला पोटनिवडणूक

मुंबई-राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने सोमवारी विधानपरिषदेच्या एका...

वाघोली व मुळशीत अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएकडून कारवाई

पुणे- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)वतीने ता. हवेलीतील वाघोली येथे सर्व्हेनंबर १४२७ व मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथील सर्व्हेनंबर ५४ मधील एकूण दोन ठिकाणी एकाच...

Breaking

युद्ध थांबले,इराण-अमेरिका 2 आठवड्यांसाठी युद्धविराम

इराण आणि अमेरिका 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत....

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...
spot_imgspot_img