SHARAD LONKAR

57131 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

आनंदवनाचा ‘विकास’चे शनिवारी होणार प्रकाशन

पुणे : बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या 'आनंदवना'ला पुढे नेण्याचे काम डॉ. विकास बाबा आमटे यांनी केले. त्यांच्यासह आमटेंची तिसरी पिढी आता आनंदवनात कार्यरत आहे. आनंदवनातील...

ऊदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : शरद पवार

पुणे- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. या आमदारांनी माझी भेट घेतल्यानंतर...

राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह- शांती मार्च, परिसंवाद, छायाचित्र प्रदर्शन,फिल्म शो, सुफी दरबारसह कार्यक्रमांची रेलचेल

पुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ तर्फे सलग ९ व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाबाबत डॉ. कुमार सप्तर्षी,...

झी टॉकीज वर झी महाराष्ट्र कुस्ती लीग २ नोव्हेंबरपासून …

कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास  ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'चे आयोजन करण्यात आले आहे. या...

19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना, व्हेरॉक क्रिकेट अकादमी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाने  महाराष्ट्र क्रिकेट संघटना...

Breaking

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...
spot_imgspot_img