SHARAD LONKAR

57418 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

इन्कमटॅक्स अधिकाऱ्यास १ लाखांची लाच घेताना पकडले

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय, एसीबी) पथकाने मंगळवारी सायंकाळी सॅलसबरी पार्क भागातील...

बांधकाम परवाने मंजुरीसाठी लाच – एजंटला अटक

पुणे : बांधकाम परवानगी व नकाशे मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते असे सांगून ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी...

अच्छे दिन नकाे पुर्वीचे सच्चे दिन हवेत : प्रियंका चतुर्वेदी

पुणे : काॅंग्रेसने देशासाठी त्याग करणारे चार गांधी दिले. त्यामध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा समावेश होतो. भाजपने मात्र देशाला...

15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत आयडीयाज्‌ अ सास कंपनी, इन्फोसीस संघांची विजयी सलामी

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2018-19 स्पर्धेत आयडीयाज्‌ अ...

सिडनी आणि मेलबर्नच्या डेस्टिनेशनवर व्हिडीयो पॅलेसची ‘झिलमिल’

बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचे वेड लावणार-या व्हिडीयो पॅलेसने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एक नवीन म्युझिक व्हिडीयो प्रेक्षकांसाठी...

Breaking

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...

आ.संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची प्रकाशक संघाची मागणी

पुणे - 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे प्रकाशक ...
spot_imgspot_img