SHARAD LONKAR

57467 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

उपमहापौरांच्या पुढाकारातून विजयस्तंभ परिसर चकाचक

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास शौर्यदिनानिमित्त (१ जानेवारी) अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक आले होते. अतिशय शांततेत हा अभिवादन सोहळा पार पडला. मानवंदना दिल्यानंतर...

पाटील इस्टेट जळीतग्रस्तांतील विद्यार्थ्यांना वहया वाटप

पुणे :शिवाजीनगर पाटील इस्टेट मधील जळीतग्रस्तांमधील १६o विद्याथ्र्यांना वहयांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या...

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’ ला अभ्यास भेट

पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट   'आयएमईडी' २१७ च्या  विद्यार्थ्यांची 'इन्फोसिस' कंपनी(हिंजवडी)ला अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती .  ' स्टुडंट...

लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे दोन दिवसीय मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबीर

पुणे : द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्यातर्फे व अहमदाबाद येथील राजस्थान हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट),...

‘दिव्य ज्योति परिवार’ शाखा-पुणे आयोजित सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ची सांगता

पुणे :‘दिव्य ज्योति परिवार’ आयोजित तसेच दिव्य ज्योति जागृति संस्थानतर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ ची सांगता आज मंगळवारी झाली. ही सांगता प.पू....

Breaking

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली...
spot_imgspot_img