SHARAD LONKAR

57520 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भावना व्यक्त करण्याचे मार्ग बदलले

काही वर्षांपूर्वी नव-या मुलीच्या मनाची घालमेल ही अगदी लग्न ठरल्यापासूनच्या क्षणापासून असायची. घरच्यांनाही चिंता असायची, आणि मग सासरी जाण्याचा क्षण जवळ येताना भावनांचा बांध...

पुण्याचं पाणी बंद केलं तर पोलिसात तक्रार करू पाटबंधारे ला महापौरांचा इशारा

पुणे : जलसंपदा विभागाने काल पुर्वसूचना न देता पुण्याचे पाणी बंद केल्याने महापाैर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आज तातडीची बैठक घेतली. त्यात...

पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी

पुणे--बेसुमार पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने दणका दिला असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे पुण्यातील सिंहगड रस्ता, नवशा मारुती-चुनाभट्टीजवळील परिसर जलमय झाला आहे. जलकेंद्राच्या...

हेल्मेट सक्ती संदर्भात ..महापौरांची डबल ढोलकी (व्हिडीओ)

पुणे-भाजपचे शहर अध्यक्ष सांगतात आमचा शहरात हेल्मेट सक्ती राबवायला विरोध आहे ,सभागृहनेते सांगतात ,आमचा विरोध आहे ,आम्ही सक्ती विरोधात  महापालिकेत तहकुबी मांडू .. आणि...

व्यवसायकर विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन

पुणे,दि.16 :- महाराष्ट्र व्यवसायकर कायदा- १९७५अन्वये नावनोंदणीकृत, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक, संस्था, धंदा, व्यापारी किंवा व्यावसायीक यांना व्यवसायकर नोंदणी प्रक्रियत सहकार्य करण्यासाठी व्यवसायकर विभाग,...

Breaking

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...

ड्रोनमुळे बदलणार शेतीचे स्वरूप : अत्याधुनिक शेतीला सुरुवात

माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे 'महाराष्ट्र...

महिला API ला २८ लाखाच्या लाच प्रकरणी पकडले

पुणे :पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली...
spot_imgspot_img