SHARAD LONKAR

57522 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

६०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

दि पूना गुजराती केळवणी मंडळाचा उपक्रम पुणे :'मुलांनी रोज मैदानात खेळायला पाहिजे, घाम गाळला तरच आरोग्य चांगले राहते, व्यायाम आजच्या युगात खूप महत्वाचे आहे. व्यायामामुळे...

राष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १ अवघे सभापतीपद

जुन्नर /आनंद कांबळे जुन्नर नगरपालिकेच्या विषय समिती निवडणूकीत राष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १सभापतीपद मिळाले. शिवसेनेला विषय समिती सभापती निवडणूकीत  धोबीपछाड करण्यात आली...

माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन

बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढाच मोठं घर करून आहे हे तिने मराठीत केलेल्या 'बकेट लिस्ट' या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी हा सिनेमा हा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला झी टॉकीज प्रस्तुत 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागातनामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच झी टॉकीजने जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या बकेट लिस्ट मध्ये माधुरीने धमाकेदार बाईक रायडींग केली होती. योग्यवयानुसार आलेली तिची हि भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला गुलाबजाम साठी, तेजस्विनी पंडिताला येरे येरे पैसे साठी, कल्याणी मुळे हिला न्यूडसाठी तर मृण्मयीला फर्जंद साठी नामांकनं मिळाली आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. मराठी चित्रपट चाहते या अद्भुत पुरस्कारसोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.

वन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन

रिवा, कल्ला-मोहल्ला यांच्यातर्फे आयोजन; वनाधिकारी रंगनाथ नाईकडे करणार उद्घाटन पुणे : रिवा, कल्ला-मोहल्ला आणि ऍडव्हेंचर मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन...

कलवट ब्रीज विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

पुणे--नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या विकास निधीतून ऐतिहासिक मार्ग तसेच कलवट ब्रीज विकसित करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ  शिवसेनेचे शहरअध्यक्ष माजी आमदार महादेव  बाबर तसेच...

Breaking

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...
spot_imgspot_img