SHARAD LONKAR

57548 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अन्यायाचा प्रतिकार करायलाच हवा -नगरअभियंता वाघमारे

पुणे-चुकीचे आरोप आणि अन्याय यांचा प्रतिकार आता करायलाच  हवा,निंबाळकर यांच्यावर झालेला हल्ला हा संस्थेवर झालेला हल्ला आहे अशा शब्दात महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे...

लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांशी वागताना आचारसंहिता हवी – उपायुक्त मोळक

पुणे-अधिकाऱ्यांनी  कसे वागावे याबाबत जशी आचारसंहिता आहे तशी आचार संहिता लोकप्रतिनिधींना देखील घालून दिली पाहिजे असे मत   महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक  यांनी येथे मांडले...

नगरसेवक अरविंद शिंदे हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे -आरोप-प्रत्यारोपातून झालेल्या शाब्दिक वादानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांना मंगळवारी कोर्टाने तात्पुरता जामीन मंजूर केला....

जलपर्णी टेंडर प्रकरणात ग़ैरप्रकार नाही-आयुक्त (व्हिडीओ)

पुणे-जलपर्णी टेंडर प्रक्रिया मध्ये प्राथमिक दृष्ट्या काही गैरप्रकार झाल्याचे दिसत नाही तरीही महापौरांच्या आदेशान्वये पुन्हा चौकशी करून आज आम्ही महापौरांना अहवाल सादर करणार आहोत...

कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांनींच चिथावणी दिली – अतिरिक्त आयुक्त

पुणे-महापौरांच्या दालनात आपल्याला झालेली मारहाण हा प्रकार कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी चिथावणी दिल्यामुळेच झाला असा आरोप आज सकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर...

Breaking

कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीएमआरडीए व पुणे महापालिकेला संयुक्तपणे कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई,...

बंगालमध्ये परिवर्तन नव्हे तर महापरिवर्तन- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-आज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी...
spot_imgspot_img