SHARAD LONKAR

57641 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

किरीट सोमैयांच्या ‘अतिरेकी आरोपांवर’ नाशिक पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा

काँग्रेसची मागणी ..सोमैयांनी ‘अतिरेक्यांची संख्येसह असणारी माहीती’ पोलीसांकडे का दिली नाही..?पोलीस प्रशासन या बाबत अनभिज्ञ कसे? काँग्रेसचा सवालपुणे दि २४ फेब्रुवारी २६ :  माजी...

मालेगाव बांगलादेशींचा अड्डा आणि अतिरेक्यांचे केंद्र:किरीट सोमय्यांचा आरोप.. दौऱ्यात बॉडीगार्डकडून पत्रकारांना धक्काबुक्कीने तणाव

मालेगाव -भाजपचे आक्रमक नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याने आज शहरात मोठी खळबळ उडवून दिली. "मालेगाव हे आता बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा आणि अतिरेक्यांचे केंद्र...

अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ आधी पूर्ण व्हावे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची मागणी

पुणे : शहराच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण रखडले असल्याची बाब समोर आली आहे. वेळेत प्रशिक्षण पूर्ण...

‘बाई पण भारी देवा’ स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा कार्यक्रम

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे१ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन पुणे, दि.२४ फेब्रुवारी: तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने स्त्रीला स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास स्ट्रीम फेस्ट अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर मुंबई,: येत्या २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी मनोरंजन विश्वातील...

Breaking

पूरमुक्त ‘शिवाजीनगर’साठी ३० कोटींचा निधी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुराचा धोका टाळण्यासाठी औंधमध्ये नाला, ओढ्यालगत सीमा भिंत पुणे :...

कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये महिलेसोबत आढळलेला पोलिस हवालदार निलंबित

पुणे-कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये एका महिलेसोबत...

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला ठसा

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला...
spot_imgspot_img