SHARAD LONKAR

57641 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना करण्यात आलेल्या मारहाणीची आपल्याला कोणतीही खंत वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हनुमंत पवार यांनी...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था, साथी  प्रोग्राम 2026 च्या शुभारंभाची घोषणा करत आहे. हा वर्षभर चालणारा कल्याणकारी उपक्रम असून,...

कलाकार कट्ट्याला नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे नाव द्या – राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची मागणी

पुणे : जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने गुडलक हॉटेल परिसरातील ऐतिहासिक ‘कलाकार कट्टा’ला नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. "अजित दादांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे," असा खळबळजनक...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि माता नानकी देवी यांच्यापोटी 1 एप्रिल 1678 रोजी तेग बहादुर यांचा जन्म झाला. त्यांचे पालनपोषण...

Breaking

पूरमुक्त ‘शिवाजीनगर’साठी ३० कोटींचा निधी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुराचा धोका टाळण्यासाठी औंधमध्ये नाला, ओढ्यालगत सीमा भिंत पुणे :...

कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये महिलेसोबत आढळलेला पोलिस हवालदार निलंबित

पुणे-कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये एका महिलेसोबत...

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला ठसा

दहावीत उत्कृष्ट यश मिळवून कचरावेचकांच्या मुलामुलींनी शिक्षणात उमटवला आपला...
spot_imgspot_img