SHARAD LONKAR

55196 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

‘विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक’- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. ३० : भारत हजारो वर्षांपासून एक महान सागरी राष्ट्र आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला 'विकसित राष्ट्र' बनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. विकसित भारताचा...

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने मिळवले हृदय प्रत्यारोपणात 100% यश!सन 2017 पासून 10 हृदय प्रत्यारोपणाच्या;शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण

“अवयव दान ही जीव वाचवणारी संधी आहे. निस्वार्थी भावनेने माणुसकी जोपासणारी अद्भुत कृती आहे” – अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील सीव्हीटीएसचे वरिष्ठ सल्लागार आणि...

एका महिन्यात दोन यकृत प्रत्यारोपणे – सह्याद्रि हॉस्पिटल, हडपसरमध्ये अवयव दानामुळे सहा जणांचे वाचले प्राण

पुणे, 30 मे 2024:  सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरने लक्षणीय वैद्यकीय यश मिळवले आहे. वाशीमहून आलेल्या श्री संजय चव्हाण (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरमध्ये यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्री चव्हाण गेल्या तीन वर्षांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. नवजीवन मिळवून देणाऱ्या या सर्जरीने वेळच्या वेळी वैद्यकीय उपचार करून घेण्याचे आणि अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. श्री चव्हाण यांना यकृताचे गंभीर आजार होते, बिलिरुबिन पातळी आणि अस्काइट्समध्ये वाढ झालेली होती. त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. ब्रेन हॅमरेज झालेल्या ४७ वर्षांच्या एक व्यक्तीने आपले यकृत दान केले. या दाता व्यक्तीला तातडीने सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये आणले गेले, याठिकाणी अवयव दानाची प्रक्रिया पार पाडली गेली. या जीवनरक्षक प्रक्रियेमध्ये झेडटीसीसीच्या अवयव वाटप प्रक्रियेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दाता व्यक्ती ज्या रुग्णालयात आहे तिथेच नोंदणी करण्यात आलेल्या रुग्णाला प्राधान्य दिले जाते. श्री संजय यांचे नाव सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये नोंदवण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यारोपणासाठी त्यांना प्राधान्य दिले गेले. डॉक्टर बिपीन विभुते, डॉ अपूर्व देशपांडे, डॉ अनिरुद्ध भोसले, डॉ दिनेश झिरपे, डॉ राधिका, डॉ मनीष पाठक, डॉ मनोज राऊत, डॉ शीतल महाजनी आणि डॉ किरण शिंदे यांच्यासह अत्यंत कुशल...

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरयाणाच्या मल्लांना चार सूवर्णपदक

कबड्डीमध्ये महावितरण, महापारेषण, गुजरात, पंजाब संघाचा बाद फेरीत प्रवेश पुणे- अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरयाणाच्या कुस्तिगिरांनी चार सूवर्ण व प्रत्येकी...

देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान; महाराष्ट्र एनसीसीला ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ प्रदान

मुंबई, दि. 30 : एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती, शिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल. एनसीसी...

Breaking

वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ जाहीर

पुणे:नोएडा (उत्तर प्रदेश) येथे दिनांक ४ ते १० जानेवारी,...

महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न,...

‘ऑस्कर’च्या यादीतील ९ चित्रपटपिफमध्ये पाहण्याची संधी

पुणे, दि. २५ डिसेंबर २०२५ : १५ ते २२...
spot_imgspot_img