SHARAD LONKAR

57621 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

वकील व्यवसाय हे समाजकार्याचे साधन-न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर

पुणे, दि.२८: समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे वकिली व्यवसाय हा व्यवसाय नसून समाज कार्याचे साधन आहे, असे...

“संगीतही प्रतिकात्मक असते”: टी.एम. कृष्णा

भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचा उलगडा करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन. पुणे, 28 फेब्रुवारी, 2026: "मी संगीत विश्वातून आलो आहे, जे स्वतःच प्रतीकात्मकतेने नटलेले आहे; आणि याच वारशातून मला...

आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट:18 लोकांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील वेटलापलेम गावात शनिवारी एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. यात अठरा जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले. स्फोट...

इराणच्या अनेक शहरांवर अमेरिका-इस्त्रायलचा हल्ला:इराणने इस्रायल-दुबईवर क्षेपणास्त्रे डागली

कतार-बहरीन-UAE त अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला इस्रायली हवाई हल्ल्यात २४ इराणी विद्यार्थी ठार-इराणी वृत्तसंस्था फार्सच्या म्हणण्यानुसार, इराणी शहर मिनाबमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात २४ विद्यार्थी ठार...

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा ‘नॅशनल लीडरशिप अवॉर्ड २०२६’ ने गौरव

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२६: महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांचा शुक्रवारी (दि. २७) आयोजित यंदाच्या...

Breaking

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला...

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला; जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती...
spot_imgspot_img