SHARAD LONKAR

55113 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पाेटनिवडणुकीच्या वादातून भाजपच्या माजी नगरसेवकाने केला सराईत गुन्हेगाराचा खून

पुणे-चिंचवड विधानसभा पाेटनिवडणुकीच्या वादातून भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्यासह आठ जणांनी रावेत परिसरात साेमवारी रात्री सराईत गुन्हेगार अमाेल गजानन गाेरगलेचा (वय-३४,रा. पुनावळे, पुणे)...

बाबाचा आश्रम 30 एकराचा, गाड्यांच्या ताफ्यासह फिरतो, दररोज 12,000 लोक आश्रमात येत

भोले बाबाचे खरे नाव सूरज पाल आहे. तो एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी गावचा रहिवासी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण एटा जिल्ह्यात झाले. लहानपणी तो वडिलांना...

कोण आहे भोले बाबा, घटनेनंतर कुठे पळून गेला?

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मंगळवारी सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये महिला व मुले अडकली. जमावाने त्यांना चिरडले आणि मृतदेहांचे ढीग तयार झाले. आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू...

जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीत आर्थिक सल्लागारांचे योगदान डॉ. प्रणाली खडसे-धांडे

पुणे : "वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीत दिवसेंदिवस अधिक सुलभता, सुसूत्रता येत आहे. ही प्रणाली अधिक सुलभ व्हावी, तसेच याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,...

साधू वासवानी मिशनतर्फे वारकऱ्यांचे स्वागत, आदर सत्कार

पुणे-भगवान श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या वारकऱ्यांचे साधू वासवानी मिशनतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी मिशनमध्ये विसावा घेतला. 'विठ्ठल विठ्ठल...जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात आणि अभंगांचे तालबद्ध आवाजात गायन करत पायी वारी करणाऱ्या या वैष्णवांचे साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी आणि सदस्यांनी भक्तीभाव आणि जल्लोषात स्वागत केले. या वेळी दीदी कृष्णा कुमारी आणि सर्व उपस्थित साधक भगवान श्री विठ्ठलाची आळवणी करणारे अभंग, पारंपारिक भक्तिगीतांच्या गायनात उत्साहाने सहभागी झाले. या निमित्त प्रसाद वाटपाचे आयोजनही करण्यात आले. वारकरी आपल्या आहारात ज्या पदार्थांचा समावेश करतात, ते सर्व पदार्थ यावेळी वाटप करण्यात आले. या माध्यमातून उपस्थितांमध्ये आध्यात्मिक बंध आणखी जुळून आले. या वेळी दीदी कृष्णा कुमारी, उपस्थित वारकरी आणि अन्य साधकांनी दादा जे. पी. वासवानी यांच्या आगामी वाढदिवसाच्या अनुषंगाने क्षमाप्रार्थना देखील केली. दादा वासवानी यांचा जन्मदिवस हा जागतिक क्षमा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्त दि. २ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता २ मिनिटे शांतता पाळण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. दरम्यान, मिशनतर्फे आयोजित या स्वागत आणि सेवा उपक्रमावेळी एका वारकऱ्याने सांगितले, की "साधू वासवानी मिशन येथे भेट देण्याची माझी ही तिसरी वेळ आहे. मी जेव्हा जेव्हा येथे भेट देतो, तेव्हा मला शांतता मिळते. तसेच भगवान विठ्ठलाच्या सानिध्याचा अनुभव येतो.

Breaking

आबा बागुल संपूर्ण परिवारासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल …

ठाणे |पुणे- संपूर्ण हयात ज्या परिवाराने कॉंग्रेस मध्ये घालविली,...

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...
spot_imgspot_img