SHARAD LONKAR

57603 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

युद्धामुळे सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला:सोन्याचे दर 5 हजारांनी वाढून 1.67 लाखांवर पोहोचले

कच्चे तेल 10% वाढून 79 डॉलरवर पोहोचले मुंबई-अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे आज, २ मार्च रोजी शेअर बाजार घसरत आहे. सेन्सेक्स ७९,८०० वर व्यवहार करत आहे, १,५०० अंकांपेक्षा...

इराण-इस्रायल युद्ध, जम्मू-काश्मिरच्या अनेक जिल्ह्यांत कर्फ्यूसदृश स्थिती,इराणमध्ये 10 हजार तर 40,000 हून अधिक भारतीय इस्त्रायलमध्ये

जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांचा जमावावर लाठीचारजम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये, खामेनी यांच्या मृत्युविरोधात शिया निदर्शने सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. बेमिना परिसरात जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा...

पेहेल-२०२६ अभियानाचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे उद्घाटन समारंभ संपन्न

शहरातील ६५० हून अधिक संकलन केंद्रांवर प्लास्टिक व ई-कचरा संकलन करणार (पुणे, १ मार्च २०२६) - पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन, पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, आदर...

“युवा पिढी सक्षम; बदलत्या भाषेला स्वीकारा पण माणुसकी व समानतेची शिदोरी जपा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

"शब्दांमधून विचार, विचारांमधून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते; युवकांनी सवयी जाणीवपूर्वक घडवाव्यात- विश्वास नांगरे पाटील" नाशिक, दि. ०१ मार्च २०२६ : नाशिक येथे आयोजित चौथ्या...

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदुराईमध्ये रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण तसेच भूमिपूजन

मदुराई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई येथे रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या  विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पवित्र मदुराई नगरीत उपस्थितांना...

Breaking

साई रिसॉर्ट प्रकरणात पुराव्याअभावी परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी- जिल्ह्यातील दापोली (मुरुड) येथील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात...

शहराच्या विविध भागांतून सहा अल्पवयीन मुली बेपत्ता

पुणे-शहराच्या विविध भागांमधून १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलींना...

पत्नीचे कापलेले शिर घेऊन कात्रजच्या रस्त्यावरून फिरणाऱ्या आरोपीला 10 वर्षानंतर जन्मठेप

पुणे - चारित्राच्या संशयातून पत्नीचे दोन्ही हात-पाय आणि शिर...
spot_imgspot_img