SHARAD LONKAR

57597 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणाला प्राधान्य, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना;अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत मुंबई दि. ६ मार्च: महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात...

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला काय ..वाचा सविस्तर

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजनापुणे महानगरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : २०२६ -वाचा जसाच्या तसा

विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : २०२६एकूण चार स्तंभांवर आधारित अर्थसंकल्प प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासनप्रत्येक स्तंभात ४ उपक्षेत्र. अशा १६ उपक्षेत्रांवर आधारित हा अर्थसंकल्पशेतीराज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी:...

शिक्षण क्षेत्रात देशात प्रथमच उभारण्यात आलेल्या‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’चे उद्घाटन १२ मार्च ला

विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी महत्वपूर्ण पुणे, दि. ६ मार्च : ‘व्यक्तीचा (आत्म्याचा) मातीशी संबध जोडणे’ हा मुख्य धागा पकडून देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये...

जेराई फिटनेस व प्लस फिटनेस इंडिया यांची भारतभरात १०० जिम सुरू करण्याची विस्तार योजना

फ्रँचायझीचा जागतिक अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्यएकत्र आल्याने देशभरात संघटित फिटनेस क्षेत्राच्या वाढीला वेग मुंबई, ४ मार्च २०२६ : भारतातील फिटनेस उद्योग आता वाढीच्या टप्प्यात वेगाने प्रवेश...

Breaking

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुर

नवी दिल्‍ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत,...

तीन दिवसांत चार महाकाय होर्डिंग उखडले: खेड शिवापूर परिसरात कारवाईचे सत्र सुरू

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या...

वाहतुकीला अडथळा ठरलेले औंध मधील हेरिटेज स्ट्रक्चर हलविणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे: वाहतूक सुरळीत करण्यासाठी औंध बॉडी गेट चौकी येथील...
spot_imgspot_img