SHARAD LONKAR

58341 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

नरेंद्र मोदी कामगार विरोधी ; भांडवलदार धार्जिणे -विनायक निम्हण

जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णत: भांडवलदारधार्जिणे असून त्यांची सर्व धोरणे ही कामगारविरोधी आहेत. अदाणी, अंबानी यांसारख्या...

केलेल्या विकास कामांमुळे रमेश बागवे यांच्या पदयात्रेस प्रतिसाद

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराची पदयात्रेची सुरुवात पुणे...

भाऊ माझा कामाचा …

बाबारे होऊ देत काहीही … कधी अडचण आली ,कोणाचा त्रास झाला , कुठे मदत हवी ?अशा वेळेला कोण नाही येत कामाला …. भाऊ कडे...

गडकरींची नार्को करा- गरजले भुजबळ

श्रीगोंदे -गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी संपूर्ण राज्याला संशय आहे. प्रकाश शेंडगे यांनी याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली अन् त्यांचे तिकीट भाजपने कापले. दरवाजा...

पुण्याची मंडई भव्य दिव्य करणार -डॉ. रोहित टिळक

मंडईच्या परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक आठवणी या मंडई परिसराच्या आहेत. ऐतिहासिक मंडई परिसरात लोकमान्य टिळकांचेस्मारक असल्याने या परिसराशी टिळक परिवाराचे भावनिक नातं...

Breaking

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून द्यावे– समाजसेवक राहुल देशमुख यांची सरकारकडे मागणी

-जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून जागतिक पितृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न पुणे...

मध्यरात्री पुण्यात रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले, 1.15 लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे-पुण्यात रिक्षा प्रवाशांना लुटण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या...

गद्दारांचा ‘खोपकर’ करणारी शिवसेना आज विकलांग झाली..

२१ एप्रिल १९८९. ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची...
spot_imgspot_img