SHARAD LONKAR

58425 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

बिल्डरांच्या हितासाठी मोनार्क अहवाल

पुणे : समाविष्ट २३ गावांतील जैववैविध्य उद्यान (बीडीपी) आरक्षणाच्या जागामालकांना ८ टक्के ग्रीन टीडीआर देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. त्यानंतर...

सारसबागेत रंगली दिवाळी पहाट

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सारसबागेत नृत्य-गीतांच्या बरसातीत दिवाळी पहाट रंगली. दिवाळीच्या उत्साहात सामाजिकतेची जाणीव ठेवून या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....

मेडिक्लेम पॉलिसी प्रकरणी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

पुणे : उपचार करणारे डॉक्टर हे बीएएमएस असून, त्यांना अँलोपॅथिक उपचार करण्याचा अधिकार नसल्याच्या कारणावरून विमा कंपनीने क्लेम नाकारला होता. वैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त असतानाही...

विद्यार्थिनीची पेटवून घेऊन आत्महत्या

पुणे- भोर तालुक्याच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावरील एका वाडीत राहणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे....

पोलिस रेकॉर्ड वर २८८ पैकी १६५ आमदारांवर गंभीर गुन्हे

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील २८८ नवनिर्वाचित आमदारांपैकी तब्बल १६५ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यातील ११५ आमदारांवर चक्क हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दरोडा व अपहणाचाही...

Breaking

तलाव आणि नदी स्वच्छतेसाठी अत्याधुनिक “फ्लोटिंग स्पायडर मशीन”चे जांभूळवाडी येथे प्रात्यक्षिक

पुणे :जलस्रोतांचे संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण...

‘पडद्यामागचा सुपरस्टार’ — पडद्यामागील कलाकारांचा अनोखा सन्मान सोहळा

विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांचा ७ जुलै रोजी उपक्रम पुणे...

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...
spot_imgspot_img