SHARAD LONKAR

56639 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेंतर्गत आठ प्रकरणात प्रत्येकी 75 हजार रुपये मंजूर

  सातारा(जि.मा.का) : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या आज झालेल्या समितीच्या बैठकीत अपघातात मृत्युमूखी पडलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 75 हजार रुपये सानुग्रह...

संजय जाधव यांचा ‘तू ही रे’ सिनेमा ४ सप्टेबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधव यांच्या दुनियादारी, प्यारवाली  लव्हस्टोरी यासुपरहिट सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवली. अशीच काहीशी कमाल दाखवण्यासाठी  संजय जाधवयांची आणखी एक फिल्म सज्ज झाली आहे. प्रेक्षकांना'प्रेम', 'मैत्री' अशा नात्यांवर विश्वासठेवायला भागपडणाऱ्या सिनेमांच्या यादीत तू ही रे  सिनेमाचं नावलवकरच दाखल होणार आहे. दुनियादारीने मैत्रीची सफरघडवून आणली तर प्यारवाली लव्हस्टोरीने प्रेमाच्या एकाअनोख्या जगात नेलं आणि आता तू ही रे प्रेक्षकांनाकोणत्या वळणावर घेऊन जाणारआहे याबाबत उत्सुकतानिर्माण झाली आहे.  रोमॅंटिक सागा असलेल्या तू ही रे सिनेमात मराठीतील आघाडीचे कलाकार स्वप्निल जोशी,   सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, गिरीश ओक, बालकलाकार मृणाल जाधव अशी तगडी स्टारकास्ट आहे. पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कच्या साथीने आणि 'तू ही रे' सिनेमाच्यावतीने 'तू ही रे नेक्स्ट ड्रीम फ्लोवरगर्ल' कॉनटेस्ट आयोजित केली आहे. या कॉनटेस्ट अधिक माहिती   देताना हिंदुस्तान युनिलिव्हर पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचे कॅटेगरी हेड श्रीनंदन सुंदरम म्हणाले की,पॉंड्सचा सुगंध  आतापर्यंत भारतातील विविध संस्कृतीत दरवळत आहे. 'तू ही रे' च्यानिमित्ताने मराठी संस्कृतीत देखील पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचासुगंध दरवळेल. आजकालच्या महत्वाकांक्षी महिला स्वप्नपाहतात आणि पूर्णही करतात. पॉंड्स ड्रीमफ्लोवरटॅल्कमुळेमिळणारा सुगंध आणि तजेलदारपणा त्याच्यातीलआत्मविश्वास वाढवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेअभिनेत्री सई ताम्हणकर. ती परफेक्ट 'ड्रीमफ्लोवर गर्ल' आहे. चित्रपटात नंदिनीची भूमिका  करणाऱ्या सईच्या अभिनयाचा दरवळ असाच दिर्घकाळराहील. त्याचबरोबरपॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कसुद्धा सई सारख्या 'ड्रीमफ्लोवर गर्ल' चा शोध एका कॉनटेस्ट तर्फे घेत आहे. जिला 'तू ही रे' टीमच्या उपकमिंग फिल्ममध्ये काम करण्याची संधीमिळणार आहे. पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कतर्फे दिग्दर्शक संजय जाधव यांनाशुभेच्छा. "दुनियादारी आणि प्यारवाली लव्हस्टोरी सिनेमाच्यायशानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.  या दोन्ही चित्रपटांप्रमाणे तू ही रे सिनेमाही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी खात्री मला वाटते आहे. यादोन्ही सिनेमाच्या टीमला तू ही रे मध्येएका वेगळ्या रुपात मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. सिनेमाची  गाणी प्रेक्षकांना आवडतील यात शंका नाही."  असं संजय जाधव यांनी सांगितलं. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील काही वैशिष्ठ्यांपैकी एका म्हणजे सिनेमाची गाणी. ओठांवर रेंगाळणारी चटकन आपलीशी होणारी गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीतदिलेआहे. 'सुंदरा…', 'गुलाबाची कली', 'तोळा तोळा', 'जीव हा सांग ना',  अशी गाणी आहेत.  'सुंदरा' हे गाणं सई ताम्हणकर  चित्रित झाल असून आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातलं हे गाणं आपल्याला सुंदरेच्या सुंदरतेची कल्पना देते. 'गुलाबाची कली' हेगाणं सध्या सोशल साईटवर गाजत आहेत. लग्नाच्या या चित्रपटासंदर्भातील यापूर्वीची बातमी पहा http://goo.gl/l3XqiH

अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी- मोहम्मद हुसेन खान

अलिबाग : अल्पसंख्याक समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व शासकीय यंत्रणांनी करावी, अशी सूचना महाराष्ट्र...

समता व सामाजिक न्याय वर्षांनिमित्तच्या कार्यक्रमांसाठी सव्वाशे कोटींचा निधी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे वर्ष राज्य शासनातर्फे समता व सामाजिक...

विमा क्षेत्राने शाश्वत कृषी विमा योजना विकसित कराव्यात- उपराष्ट्रपती

मुंबई : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये, त्याचा मुकाबला करता यावा यादृष्टीने ग्रामीण जनतेच्या मदतीसाठी विमा क्षेत्राने शाश्वत कृषी विमा योजना विकसित कराव्यात, असे...

Breaking

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत...

सणसवाडीत 1.79 कोटींचे मेफेड्रॉनसह राजस्थानच्या ड्रग तस्कराला पकडले

पुणे-सणसवाडी परिसरात सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने...
spot_imgspot_img