पुणे-
लुटारू ज्योतिषी आणि तोतया डॉक्टर यांच्या पासून सावध राहावे , त्यांना आणि त्यांच्या जाहिरातबाजीला बळी पडू नये असे आवाहन आज अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी येथे केले , यावेळी त्यांनी टिळक रस्त्यानजीक पालकांची शाळा चालविणाऱ्या तथाकथित डॉ कुमार गायकवाड चा पर्दाफाश करीत .. केवळ त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला सोडू नये तर त्याला अटक केली पाहिजे अशी मागणी केली . पहा… अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख नेमके काय म्हणाले …