काशी यात्रेच्या उपक्रमाबद्दल आबा बागुल यांचे सुरेश कोतेंनी केले कौतुक
पुणे- आजच्या युगातला श्रावणबाळ .. असे म्हणत माजी उपमहापौर आणि नगरसेवक आबा बागुल यांचे आज येथे उद्योजक सुरेश कोते यांनी कौतुक केले .
माय अर्थ या संस्थेच्या वतीने आज कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते बागुल यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी आणि आ. सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गाताई तांबे पर्यावरण प्रेमी महेंद्र घागरे यांना ही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी ते बोलत होते … पहा एका नेमके ते काय म्हणाले …