25 वर्षांची काशीयात्रा हेच आबा बागुलांचे प्रमुख बलस्थान
पुणे- आपल्या वार्डात अत्याधुनिकतेने विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न करण्याबरोबर किंवा तत्पूर्वी माजी उपमहापौर कॉंग्रेसचे आबा बागुल यांचे निवडणुकीत कोणते प्रमुख बलस्थान असेल ? असा प्रश्न विचारला गेला तर साहजिकच तब्बल सातत्याने २० वर्षे सुरु ठेवलेली मोफत काशी यात्रा हे त्यांचे प्रमुख बलस्थान मानावे लागेल . यासाठी त्यांना २००६ मध्येच आधुनिक श्रावण बाळाची उपमा दिली गेली. काल संध्याकाळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबा बागुल यांनी आपल्या यात्रेकरूंची बैठक बोलाविली . आणि तिथे ते त्यांच्यात रममाण झाले . आबा बरोबर त्यांची पत्नी मुले, कार्यकर्ते हि सारीच मंडळी यात्रेकरू ज्येष्ठ माता पित्यांच्या सहवासात रमली … पहा त्याचा हा व्हिडीओ …