Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

श्रीक्रृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट च्या बालगोपाळ मेळाव्यास चांगला प्रतिसाद बाल गोपाळांनी पाणी बचतीचा दिला संदेश

Date:

पुणे :
 श्रीक्रृष्ण मित्र मंडळ ट्रस्ट (दहिहंडी उत्सव) वडगाव बु|| पुणे मंडळाने क्रृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त बाल गोपाळ मेळाव्याचे आयोजन केले होते  .लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. अनाथ मुलांना खाऊ व वह्यावाटप करण्यात आले. स्व. विक्रांत कुदळे स्मरणार्थ भव्य बालगोपाळ मेळावा आयोजीत करण्यात आला होता. पाण्याचा वापर टाळून बाल गोपाळांनी पाणी बचतीचा संदेश  दिला
.यावेळी भूतनाथ रिटर्न्स व किल्ला फेम पार्थ भालेराव हा बाल कलाकार उपस्थित होता.यावेळी  जल्लोषात दहिहंडी साजरी करण्यात आली..यावेळी मि.इंडीया सागर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.दहिहंडी फोडण्यासाठी नवजवान गोविंदा पथक (मुंबई) व राजमाता गोविंदा पथक (पुणे) यांना बोलवण्यात आले होते.. नवजवान गोविंदा पथकाने दहिहंडी फोडली
.प्रमुख संयोजक हर्षल झगडे यांनी स्वागत केले .  आयोजन युवराज झगडे, गिरीष झगडे, रणजीतसिंह जगताप,अभिषेक कवडे, संतोष हनमघर, दिपक गाडवे व मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी केले.
10992_726544080752116_6610532810698387046_n
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...