पुणे : अभियांत्रिकी दिनाचे औचित्य साधत वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ”तरंग २०१५” या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या कम्प्युटर शाखेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये टेबल टेनिस,बॉक्स क्रिकेट,कॅरम,चेस,मेहंदी,रांगो
ढोले पाटील अभियांत्रिकीत ” तरंग २०१५ ” संपन्न
Date: